Raj Thackeray : बोटावरची शाई सॅनिटायझरने पुसली जातेय, सत्तेचा गैरवापर करुन निवडणुका जिंकण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

Maharashtra elections : व्हीव्हीपॅट व मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या मशीनबाबत शंका उपस्थित केल्या. मतदानाच्या आदल्या दिवशीही प्रचारास परवानगी देणाऱ्या नियमावर आक्षेप घेतला. अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जात असतील तर याला लोकशाही म्हणायचे का?
Raj Thackeray

Raj Thackeray Election Allegations

Updated on

Ink Tampering Claims: राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे.देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com