Snakebite Prevention: सर्पदंश प्रतिबंधासाठी महाराष्ट्राचा मोठा निर्णय; २०३० पर्यंत मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचे नियोजन

Maharashtra Plans To Halve Snakebite Deaths By 2030: सर्पदंश मृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्राचा रोडमॅप; २०३० पर्यंत मृत्यू निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट
Snakebite Prevention In Maharashtra Gets New Roadmap To Reduce Deaths By Half By 2030 With Improved Treatment Systems

Snakebite Prevention In Maharashtra Gets New Roadmap To Reduce Deaths By Half By 2030 With Improved Treatment Systems

sakal

Updated on: 

मुंबई : सर्पदंशानंतर रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने होणारे मृत्यू आणि गंभीर गुंतागुंत रोखण्यासाठी महाराष्ट्राने आता २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू निम्म्यावर आणण्याच्या दिशेने रोडमॅप तयार करण्याचे नियोजन केले आहे. सर्पदंश ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी न मानता वन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, पंचायत व ग्रामीण विकास आणि कृषी विभागाला या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com