Maharashtra Politics : जयंत पाटील-फडणवीस खलबतानंतर लगेच शरद पवारांची एन्ट्री; मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जयंत पाटलांच्या उपस्थितीत शरद पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक; शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर चर्चेचा दावा
"Sensation in Maharashtra politics due to behind-the-scenes political equations."

"Sensation in Maharashtra politics due to behind-the-scenes political equations."

Sakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून एक अत्यंत महत्त्वाची आणि वेधक घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, लगेचच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com