Maharashtra Pump Storage Projects : विजेचं टेन्शन मिटणार! महाराष्ट्रात 70 हजार मेगावॉट वीजनिर्मितीसाठी अदानी-टाटांसोबत मोठे करार; 3.8 लाख कोटींची गुंतवणूक

Maharashtra’s Push Towards Pump Storage Energy Projects : महाराष्ट्रात ५१ पंप स्टोअरेज प्रकल्पांद्वारे ७०,३१५ मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ३.८२ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे.
What are pump storage projects in India?

What are pump storage projects in India?

esakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागानेही पंप स्टोअरेज पॉलिसीअंतर्गत (पीएसपी) टाटा पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, जेएसडब्ल्यू निओ एनर्जी आणि टॉरंट पॉवर यासारख्या आघाडीच्या खासगी कंपन्यांसोबत ५१ सामंजस्य करार पूर्ण (Maharashtra pump storage projects 2026) केले. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात ७०,३१५ मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असून, ३,८२,६८४ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक अपेक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com