School Education Department: शिक्षण विभागाचा निर्णय! समग्र’चे ३,२७६ कंत्राटी कर्मचारी कायम ; समान सेवेतील ३८ जणांना मात्र डावलले

School Education GR Regularises 3276 Staff Excludes 38: समग्र शिक्षण अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मान्यता; मात्र समान काम करणाऱ्या ३८ जणांना बाह्य संस्थेद्वारे नियुक्तीचे कारण देत समायोजनातून वगळल्याने तीव्र नाराजी
School Education Department Maharashtra Regularises 3276 Samagra Shiksha Contract Workers 38 Employees Left Out

School Education Department Maharashtra Regularises 3276 Samagra Shiksha Contract Workers 38 Employees Left Out

sakal

Updated on

मुंबई: समग्र शिक्षा अभियानांतर्गत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या आणि ३० जून २०२६ रोजी १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या ३,२७६ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा शासननिर्णय शालेय शिक्षण विभागाने आज जाहीर केला. मात्र, या कर्मचाऱ्यांसोबत सेवा देणाऱ्या ३८ कर्मचाऱ्यांना केवळ बाह्यसंस्थेद्वारे नियुक्त असल्याचे कारण देत त्यातून डावलण्यात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com