

Smart Anganwadi Maharashtra Adhere to Modern Learning 3832 Centres to Get Digital Education Kits and Better Facilities for Children
sakal
मुंबई : राज्यातील तीन हजार ८३२ अंगणवाड्यांचे रूपांतर ‘स्मार्ट अंगणवाडी’मध्ये करण्यास महिला व बालकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. या केंद्रांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.