Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

Maharashtra Cooperative Bank Deposits Fall by 6350 Crore: ठेवीत ६,३५० कोटींची घसरण, एनपीए दुप्पट सरासरीपेक्षा जास्त; वार्षिक अहवालातून बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर सदस्यांकडून तीव्र प्रश्नचिन्ह
Maharashtra State Cooperative Bank Reports 24 Percent Deposit Fall NPA at 844 Percent as Members Question Financial Health

Maharashtra State Cooperative Bank Reports 24 Percent Deposit Fall NPA at 844 Percent as Members Question Financial Health

sakal

Updated on

-पांडुरंग म्हस्के

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात लक्षणीय घट झाली असून बँकेच्या ठेवी २४ टक्क्यांनी घसरल्या. तर अनुत्पादक मालमत्ता (एनपीए ) ८.४४ टक्के एवढा वाढला. बँकेच्या २०२५-२६ या वार्षिक अहवालातून यासंदर्भातील अनेक चिंताजनक बाबी समोर आल्या असून बँकेच्या सदस्यांनी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com