MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

MSRTC ST Bus Fare: वाढत्या खर्चामुळे लोक आधीच आर्थिक संकटात असताना महाराष्ट्र परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेऊन १० टक्के भाडेवाढ लागू केली आहे.
MSRTC ST Bus Fare

MSRTC ST Bus Fare

ESakal

Updated on

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेऊन १० टक्के भाडेवाढ लागू केली आहे. प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाईल. बुधवारी ही भाडेवाढ लागू झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे की, राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने आधीच भाडेवाढ केली असल्याने या अतिरिक्त हंगामी भाडेवाढीची गरज नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com