

Sugarcane Crushing in Maharashtra to Start October 15 2026 27 Season Date Announced by State Government
sakal
मुंबई : आगामी २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.