TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

Maharashtra TET 2026 Postponed Following Alleged Paper Leak in Bhiwandi : महाराष्ट्रातील टीईटी २०२६ परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली
TET Paper Leak: Exam Postponed Amid Bhiwandi Investigation

TET Paper Leak: Exam Postponed Amid Bhiwandi Investigation

esakal

Updated on

महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आल्याने संपूर्ण परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. उद्या २८ जून २०२६ रोजी होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com