Land Records Reform : शेतरस्त्याची रुंदी आता १२ फूट; ‘इतर हक्कां’मध्येही होणार नोंद

Agriculture Policy : शेतरस्त्यांचा वाद टाळण्यासाठी ते आता ९ ते १२ फूट रुंद करण्यात येणार असून, सातबाऱ्यावर ‘इतर हक्क’ म्हणून नोंद केली जाणार आहे. महसूल विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
Land Records Reform
Land Records Reformsakal
Updated on

मुंबई : गावागावांतील शेतकऱ्यांमध्ये शेतरस्त्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी शेतरस्त्यांची रुंदी किमान नऊ ते १२ फुटापर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, या रस्त्यांची नोंदणी सात बारा उताऱ्यावर ‘इतर हक्क’ म्हणून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com