Maharashtra Weather: पुढील ४८ तास महत्त्वाचे! मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Weather Update: हवामान विभागाने मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. पुढील काही तास हे हवामान कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.
Maharashtra Heat Temperature

Maharashtra Heat Temperature

Esakal

Updated on: 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस उकाडा आणि उष्णता प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com