वर्षभरात १० हजार प्रकल्पांना मंजुरी, मुंबईसह एमएमआरमध्ये सर्वाधिक ५,४९४ प्रकल्प
Mumbai Housing Project: महारेरा प्राधिकरणाने २०२५-२६ वर्षात तब्बल १० हजार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे बाजारात घरांचा पुरेसा साठा उपलब्ध असणार आहे.
मुंबई : घर खरेदीदारांच्या हितसंबंधांची काळजी घेतानाचे बाजारात पुरेसा गृहसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी महारेरा प्राधिकरणाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल १० हजार ३७९ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.