Mumbai: महारेराच्या रडारवर ४,६४४ प्रकल्प, मुंबईसह एमएमआरमधील विकसकांना नोटीस

MAHARERA Action: राज्यातील सर्व विकसकांना प्रकल्पाच्या प्रगतीचा अहवाल महारेराला सादर करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप ८,२१२ विकसकांनी अहवाल सादर केला नसल्यामुळे महारेराने विकसकांना नोटीस पाठवल्या आहेत.
Maharera

Maharera

ESakal

Updated on

मुंबई : स्थावर संपदा अधिनियमानुसार प्रकल्पांच्या नोंदणीनंतर संबंधित विकसकांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पाचे काम किती झाले, जमा-खर्च याबाबतचा त्रैमासिक अहवाल महारेराला सादर करणे बंधनकारक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com