Mahavitaran Employees Strike: महावितरण कर्मचाऱ्यांचा उद्या संप, वीज पुरवठ्यावर होणार परिणाम?
Electricity Supply : वीज कंपन्यांमध्ये होणारा खासगीकरणाचा शिरकाव, वीज वितरण परवाना, पेन्शन अशा वेगवेगळ्या १४ मागण्यांसाठी बुधवार (ता. ९) रोजी वीज कामगार संप करणार आहेत.
मुंबई : वीज कंपन्यांमध्ये होणारा खासगीकरणाचा शिरकाव, राज्यात महावितरणच्या वीज वितरण क्षेत्रातील समांतर वीज वितरण परवाना, वीज कामगारांना पेन्शन अशा वेगवेगळ्या १४ मागण्यांसाठी बुधवार (ता. ९) वीज कामगार एक दिवसाचा संप करणार आहेत.