Mahavitaran: कार्यालयांच्या वीजबिल थकबाकीचे ग्रहण मिटणार, महावितरणला दिलासा मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Mahavitaran Relief from electricity bill pending : राज्य सरकारने सरकारी कार्यालयांच्या वीजबिलाचा एकरकमी भरणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महावितरणला दिलासा मिळणार आहे.
Mahavitaran electricity bill

Mahavitaran Relief from electricity bill pending

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : हजारो कोटींच्या वीजबिल थकबाकीचे ग्रहण लागलेल्या महावितरणसाठी खुशखबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी कार्यालये, पोलिस ठाणे, शाळा, सार्वजनिक पाणीपुरवठा असे वेगवेगळे सरकारी घटक महावितरणचे वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या वीजबिलाचा एकरकमी भरणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे महावितरणला सरकारी कार्यालयांच्या वीजबिल थकबाकीचे टेन्शन राहणार नाही, याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (ता. १६) जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com