Maharashtra Election 2024 : घोषणा ना उत्साह... शपथविधी सुनासुना, शिवसेनेचे आमदार भगव्या तर ‘राष्ट्रवादी’चे गुलाबी फेट्यात

Vidhan Sabha Elections 2024 : महायुतीला २३७ आमदारांचा भरपूर पाठबळ असतानाही शनिवारी सुरू झालेल्या विशेष अधिवेशनात भाजपच्या आमदारांमध्ये शपथविधीच्या वेळी उत्साहाची कमतरता दिसली. ‘ना घोषणा, ना फेटे, ना बाके वाजवून’ अशी अवस्था होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

मुंबई : महायुतीला २३७ आमदारांचे भरभक्कम पाठबळ असताना देखील शनिवारी सुरू झालेल्या पहिल्या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीच्यावेळी महायुतीच्या आमदारांचा सभागृहातील उत्साह मात्र अत्यंत क्षीण होत. भाजपच्या आमदारांचे ‘ना घोषणा...ना फेटे...ना बाके वाजवून आवाजी शक्तीप्रदर्शन,’ अशी अवस्था होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com