Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा माेठा निर्णय! राज्यात २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार..

24 ashram schools upgraded for tribal students education: २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ; दुर्गम भागातील आदिवासी मुलांना गावाजवळच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची नवी संधी
Education Boost: 24 Ashram Schools Get Higher Status in Maharashtra

Education Boost: 24 Ashram Schools Get Higher Status in Maharashtra

sakal

Updated on

मुंबई: स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने आवश्यक अशा पदनिर्मितीस व त्यासाठी खर्चाच्या तरतुदीसही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com