Mumbai News : मोठा निर्णय! आता जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी नेमकं कोणती कामं करणार? महसूल प्रशासनात ऐतिहासिक बदल!

जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि महसूल संदर्भातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ कामकाज व अधिकारांमध्ये १२ वर्षांनंतर व्यापक फेरबदल करण्यात आले आहेत.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

Esakal

Updated on

मुंबई - जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि महसूल संदर्भातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ कामकाज व अधिकारांमध्ये १२ वर्षांनंतर व्यापक फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा, राज्य व केंद्र सरकारच्या धोरणानुसार २९ विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे २७, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे २१ तर महसूल सांभाळणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे १५ विषयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com