Crime
Esakal
मुंबई : ‘फक्त स्पर्शाने प्रदीर्घ, गंभीर आजारांचा चुटकीसरशी नायनाट करतो,’ असा दावा करणाऱ्या भोंदूबाबा आणि त्याच्या चमत्काराचा घरोघरी जाऊन प्रचार, प्रसार करणाऱ्या भक्तांविरोधात मालाड पोलिसांनी सोमवारी (ता. ११) गुन्हा नोंदवला. रमेश गुप्ता असे या भोंदूचे नाव आहे.