Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Malanggad Funicular Ropeway Controversy: एका बेजबाबदार व्यक्तीने मलंगगड येथील फ्युनिक्युलर रोपवेची ऑपरेटिंग सिस्टीम हाताळली आहे. यामुळे हा प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Malanggad Funicular Ropeway Controversy

Malanggad Funicular Ropeway Controversy

ESakal

Updated on: 

डोंबिवली : मलंगगड येथील फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका बेजबाबदार व्यक्तीने रोपवेची ऑपरेटिंग सिस्टीम हाताळली आहे. त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित देखील केल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर रोपवेच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shivshahi Rehabilitation Project
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Thane Ring Metro latest update
₹143 Crore Estimated for Remaining Dudhganga Canal Work
Marathi News Esakal
www.esakal.com