Thane News : सोनिया गांधी, राहुल गांधी, पंडित नेहरूंना जोडे मारणार का? - केशव उपाध्ये

मालवण येथील घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली, तरी माफी मागणे पुरेसे नसल्याची विधाने महाविकास आघाडीकडून केली जात आहेत.
Keshav Upadhye
Keshav Upadhyeesakal
Updated on

ठाणे - मालवण येथील घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली, तरी माफी मागणे पुरेसे नसल्याची विधाने महाविकास आघाडीकडून केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर डिस्कव्हरी इंडियात टीका केल्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी माफी मागितली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com