Palghar News : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा वांद्री धरणात बुडून मृत्यू

पालघर तालुक्यातील वांद्री धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
drown in vandri dam
drown in vandri damsakal
Updated on

पालघर - पालघर तालुक्यातील वांद्री धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणपत रघु मालकरी (वय-55) रा. घाणेघर, ता. विक्रमगड असे मयत इसमाचे नाव असून तो विक्रमगड तालुक्यातील घाणेघर गावचा रहिवाशी होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com