Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा
Mangalprabhat Lodha: मुंबईतील गिरगाव परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडणार, असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.
मुंबई : गिरगाव परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे न थांबल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल, मंगलप्रभात लोढा असा इशारा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला.