

Manikrao Kokate
esakal
बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेते तथा माजी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी आंशिक दिलासा दिला. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने स्थगित केली, परंतु त्यांच्यावरील दोषारोप मात्र कायम ठेवले.