CM Accused of Ignoring Demands : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरागे यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजपासून त्यांनी पाणी न पिण्याचाही निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.