Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

Maratha Protest In Azad Maidan: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदानात धडकणार आहेत. यामुळे आझाद मैदानासह आजूबाजूचा परिसर आजच गजबजला आहे.
Maratha Protest In Azad Maidan
Maratha Protest In Azad MaidanESakal
Updated on

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या (ता. २९) आझाद मैदानात धडकणार आहेत. जरांगे यांचा मोर्चा मजल दरमजल करीत मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत आहे. मराठा समाज या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने गणेशोत्सव काळात मुंबईत येणाऱ्या या मोर्चाने मुंबईतील व्यवस्था विस्कळित होण्याची शक्यता आहे. आझाद मैदानासह आजूबाजूचा परिसर आजच गजबजला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com