Maratha Reservation: निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचे गाजर, याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Mumbai High Court: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात महत्त्वाचा युक्तिवाद केला.
Court

Court

sakal

Updated on: 

मुंबई : राजकीय क्षेत्रात वर्चस्व आहे, म्हणून एका समाजाला मागास ठरवून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचे गाजर दाखवले गेल्याचा आरोप शुक्रवारी (ता. २३) मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com