“Supreme Court and High Court dismiss petitions seeking blanket Kunbi status for the Maratha community.”
“Supreme Court and High Court dismiss petitions seeking blanket Kunbi status for the Maratha community.”Sakal

Maratha Reservation: 'मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ अडचणीचे'; दोन प्रकरणांत सर्वोच्च, उच्च न्यायालयाची नकारघंटा

Maratha Reservation Hurdle: बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने २००१ मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिले होते. या निर्णयाविरोधात जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली होती; मात्र दखल न घेतल्यामुळे होले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
Published on

मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे; परंतु त्यांची मागणी मान्य करण्यात न्यायालयीन निर्णयाचा अडथळा आहे. मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागणीची पूर्तता करण्याचा पेच राज्य सरकारसमोर निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com