Milind Deora letter
Milind Deora letter
Milind Deora letter : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण मागे घेतले आणि विजयी गुलाल उधळत आंदोलन संपवले; पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचे पत्र लिहून आंदोलनांबाबत मोठी मागणी केली आहे.