Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने २०२१मध्ये मराठा समाज मागासलेला असल्याचे नाकारले होते. मात्र तरीही पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी घातला, असा युक्तिवाद विरोधकांनी न्यायालयात मांडला.
Maratha Reservation Oppositions Arguments in HC

Maratha Reservation Oppositions Arguments in HC

ESakal

Updated on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने २०२१मध्ये मराठा समाज मागासलेला असल्याचे नाकारले असतानाही राज्य सरकारने पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी घातला, या प्रश्नाचा पुनरुच्चार शुक्रवारी (ता. १३) उच्च न्यायालयात आरक्षणाला विरोध करणाऱ्यांकडून करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com