Manoj Jarange : सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या, जरांगेंनी आंदोलकांना खडसावलं; म्हणाले, ''भेटायला आलेल्या नेत्यांना...''

Manoj Jarange scolds agitators : मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना सुनावलं. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असता तरी त्याला सन्मान द्या, असं ते म्हणाले.
Manoj Jarange scolds agitators
Manoj Jarange scolds agitatorsesakal
Updated on

Supriya Sule’s car attacked with bottles at Maratha reservation protest : मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करत आहेत. त्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. यादरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे भेट घेतली. मात्र, त्या माघारी परत असताना काही आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या गाडीवर प्लास्टिकच्या बाटल्याही फेकण्यात आला, या आंदोलकांना आता मनोज जरांगे यांनी चांगलंच खडसावलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com