Maratha Reservation: आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच; गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण, दहा वर्षे आंदोलन सुरु!

government stand on legal cases against protesters India: मराठा आरक्षणासाठी दहा वर्षांच्या आंदोलनात दाखल १५०९ पैकी ८२८ गुन्हेच मागे; गंभीर स्वरूपाचे ८१ गुन्हे कायम ठेवणार असल्याचे गृह विभागाचे उपसमितीत स्पष्टिकरण
Officials during the Maratha reservation subcommittee meeting discussing cases against protesters.

Officials during the Maratha reservation subcommittee meeting discussing cases against protesters.

sakal

Updated on

-दीपा कदम

मुंबई : राज्यात जालना येथील आंतरवाली सराटीसह राज्यभरात झालेल्या मराठा आंदोलनात आंदोलकांवर आतापर्यंत दोन टप्प्यात दाखल झालेल्या एक हजार ५०९ गुन्ह्यांपैकी ८२८ गुन्हे मागे घेण्यात आले असले तरी पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील १७ आणि दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनातील ६४ असे एकूण ८१ गुन्हे गंभीर असल्याने ते मागे घेता येणार नसल्याचे गृह विभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com