Maratha Students: सरकारच्या घोषणेला निधीचा ब्रेक! मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती निधीअभावी रखडल्या, सवलती कागदावरच

Maratha Scholarship Schemes Await Government Funding: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी निधीअभावी रखडली आहे.
Maratha Students Await Education Benefits OBC Like Schemes Remain On Paper Due To Budget Constraints

Maratha Students Await Education Benefits OBC Like Schemes Remain On Paper Due To Budget Constraints

sakal

Updated on

-दीपा कदम

मुंबई : ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती व सुविधा देण्याची राज्य सरकारची घोषणा आर्थिक तरतुदीअभावी प्रत्यक्षात आलेली नाही. उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण विभागाने निधी उपलब्ध ल्याने योजनांची अंमलबजावणी करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने मराठा विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या सर्व सवलती सध्या कागदावरच राहिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com