Mumbai: शाळांत मराठी अनिवार्य, तरीही गळचेपी सुरूच; सीबीएसई शाळांतील सत्य परिस्थिती समोर

Marathi Language In School: राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र तरीही सीबीएसई सारख्या शाळांमध्ये मराठी विषयाला डावलेले जात असल्याचे दिसून येत आहे.
Marathi Language In School

Marathi Language In School

ESakal

Updated on

संजीव भागवत

मुंबई : राज्यातील कार्यरत असलेल्या केंद्रीय मंडळाच्या आणि विशेषत: सीबीएसई आदी मंडळांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्याचा कायदा राज्यात लागू असतानाही त्याची अजूनही नीट अंमलबजावणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे. यात अर्ध्याही विद्यार्थ्यांना मराठीचा विषय देण्यात आला नसल्याने मराठी विषयाला थेट डावलेले जात असल्याचेही दिसून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com