

rickshaw drivers unions
ESakal
मुंबई : रिक्षा किंवा टॅक्सी परमिट देताना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. यावरून रिक्षाचालक संघटनांमध्येच दोन गट पडले आहेत. मराठी रिक्षाचालक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर बिगर मराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षाची मुदत हवी आहे.