uddhav Thackeray
uddhav Thackeray

दिल्लीत बसलेल्या दोघांच्या बुडाला मशालीची धग दाखवावी लागेल; 'मार्मिक'च्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

Marmik saptahik celebrates its 64th anniversary today: मार्मिकच्या अंकांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. 'मार्मिक'च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
Published on

मुंबई- 'मार्मिक'चा आज ६४ वा वर्धापन दिन सोहळा आहे. साप्ताहिक मार्मिकचा ६४वा वर्धापन दिन सोहळा शिवसेना UBT पक्षप्रमुख आणि मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, दादर इथे पार पडला. मार्मिकच्या अंकांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. 'मार्मिक'च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. मी शिवसेनेचा वारसा पुढे नेत आहे. खणखणीत आवाज म्हणजे मार्मिक आणि सामना. गोदी मीडिया आहे हे ठीक आहे पण खणखणीत आवाज हा मार्मिक आहे आणि खणखणीत आवाज हा आज सामना आहे, असं ते म्हणाले.

uddhav Thackeray
Video: उद्धव ठाकरे आमच्या सोबत येतं नाहीत ह्याचा आम्हाला खेद आहे- आठवले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com