carpet factory fire
sakal
- सुमित पाटील
बोईसर - बोईसर औद्योगिक वसाहतीतील कार्पेट आणि दोरखंड बनवणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह नावाच्या कंपनीला (ता. ३१) दुपारी ४:१५ च्या सुमारास अचानक आग लागली. सदर ठिकाणी बोईसर अग्निशमन विभागाची गाडी आग विझविण्याचे काम करत आहे.