Truck Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकची २४ वाहनांना धडक; विचित्र अपघातामध्ये महिलेचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्यात शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने २४ वाहनांना धडक दिली.
truck dash vehicles in adoshi tunnel
truck dash vehicles in adoshi tunnelsakal
Updated on

खोपोली/खालापूर - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्यात शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने २४ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात अनिता सहदेव एकंडे या महिलेचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com