Mumbai Traffic: मुंबईत वाहतुकीचा ताण! दोसांजच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीची कोंडी, ब्लॅक फ्रायडे सेलमुळे आणखी भर
Mumbai Traffic Congestion: महालक्ष्मी रेसकोर्सवरील गायक दिलजीत दोसांजचा कार्यक्रम आणि फिनिक्स मॉलमधील ब्लॅक फ्रायडे सेलमुळे मुंबईतील महालक्ष्मी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स येथे गायक दिलजीत दोसांज याचा कार्यक्रम आणि फिनिक्स मॉलमधील ब्लॅक फ्रायडे सेल यामुळे महालक्ष्मी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.