Mumbai: मुंबईकरांची इच्छा महापौर पूर्ण करणार, राणीच्या बागेत २ सिंह आणणार, पण कधी? महत्त्वाची माहिती समोर

Rani Baug Lion: भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात सिंहांच्या दोन जोड्या देण्याची विनंती महापौर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री यांना केली आहे. यामुळे लवकरच मुंबईकरांची इच्छा पूर्ण होणार आहे.
Mumbai Byculla Zoo

Lion will be seen in Byculla Zoo

ESakal

Updated on

​मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) अनेक वर्षांपासून रिकामा असलेला सिंहाचा पिंजरा आता लवकरच भरण्याची शक्यता आहे. महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना पत्र लिहून ‘गुडविल जेस्चर’ (सदिच्छा भेट) म्हणून आशियाई सिंहांच्या दोन जोड्या (दोन नर आणि दोन मादी) मुंबईला देण्याची आग्रही विनंती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com