Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Meenakshi Shinde Rejects Allegations In Purnekar Murder Case : पुरावे नसताना आरोप करू नका; सत्य समोर येऊ द्या - मीनाक्षी शिंदे
Meenakshi Shinde Responds To Purnekar Murder Allegations Says Evidence And Police Probe Will Establish The Facts

Meenakshi Shinde Responds To Purnekar Murder Allegations Says Evidence And Police Probe Will Establish The Facts

sakal

Updated on: 

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असताना शिंदेसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडत आरोप फेटाळून लावले. “पुरावे नसताना माझ्यावर आरोप केले जात आहेत. केवळ राजकीय नेत्यांनी नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. या तपासातूनच हत्येमागचे खरे कारण आणि संबंधित व्यक्ती समोर येतील,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com