Mumbai Weather: मुंबईकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! पुढील ४ दिवस 'घामाच्या धारा'; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai Heat Wave: हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ४ दिवसांच्या उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारांचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Summer Heat

Mumbai Summer Heat

Esakal

Updated on

​मुंबई : एप्रिल महिना संपता संपता मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस 'उष्ण आणि दमट' हवामानाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता उन्हाच्या कडाक्यासोबतच घामाच्या धारांचाही सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com