

Esakal
मुंबई : लोकल ट्रेनवरील भार कमी करण्याबरोबरच मुंबई-ठाण्याच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रो ४ या वडाळा-कासारवडवली मार्गाच्या कामात ठाण्यातील एका मंत्र्याने आडकाठी आणली आहे. या मार्गावरील गांधीनगर, नेव्हल हाउसिंग, भांडुप महापालिका कार्यालय, भांडुप मेट्रो, शांग्रीला आणि सोनापूर या सहा उन्नत स्थानकांच्या कामासाठी मागवलेल्या निविदा टेंडर ऑक्टोबर २०२४ मध्ये बंद झाले आहे.