Mumbai Metro: ठाणे मेट्रो लवकरच सुरू होणार, प्रकल्पातील मोठा अडथळा दूर; गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

Orange Line Project Update: ठाणे मेट्रो-5 प्रकल्पात कापूरबावडी जंक्शनवर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असल्यामुळे मेट्रो-५ प्रकल्पाने वेग घेतला आहे.
Mumbai Metro-5

Mumbai Metro-5

ESakal

Updated on

ठाणे शहर : ठाणे, भिवंडी आणि कल्याण या उपनगरांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘ऑरेंज लाइन’ (मेट्रो-५) प्रकल्पाने अखेर वेग घेतला आहे. ठाण्यातील कापूरबावडी नाका परिसरातील मार्गातील शेवटचा आणि सर्वात कठीण तांत्रिक अडथळा यशस्वीपणे दूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com