MHADA: म्हाडाच्या १५६ लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपणार, २५ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती होणार; घरांच्या किमतीतही १५ लाखांनी घट

Mhada Housing Lottery: म्हाडाच्या घरांसाठी २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या १५६ विजेत्यांचं स्वप्नपूर्ती होणार आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विजेत्यांना २५ वर्षांनंतर घर मिळणार आहे.
Mhada

Mhada

sakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लाॅटरीत चितळसर ठाणे येथील घरांसाठी २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या तब्बल १५६ विजेत्यांची अखेर घरांची प्रतीक्षा संपणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com