

Mhada
ESakal
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या मूळ भाडेकरू/रहिवासी अथवा त्यांच्या वारसदारांची पात्रता निश्चित करून सदनिका वितरण केले जाणार आहे. त्यानुसार संबंधितांकडून २७ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.