Mhada
Esakal
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या गोरेगाव येथील मोतीलाल नगर १, २ आणि ३ पुनर्विकास प्रकल्पाबाबत रहिवाशांमध्ये पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी, नियंत्रण, जबाबदारी आणि निर्णयप्रक्रिया ही म्हाडाकडेच राहणार आहे.