

Mhada House Rate fall
ESakal
बापू सुळे
मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यातील म्हाडाची घरे महागडी असल्याची ओरड सर्वसामान्य अर्जदारांकडून केली जाते. त्या पार्श्वभूमीवर अव्वाच्या-सवा किमतीचा डाग पुसण्यासाठी म्हाडाने आता आपल्या वाढीव खर्चाला कात्री लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.