Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

MHADA Housing Scheme: म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर ११८ घरांच्या विक्रीची घोषणा केली होती. त्यापैकी २० दिवसांत ६४ घरांची विक्री करण्यात आली आहे.
Mhada

Mhada

sakal

Updated on

मुंबई : म्हाडाच्या विक्रीअभावी पडून असलेल्या घरांच्या विक्रीसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर ११८ घरांच्या विक्रीची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या २० दिवसात ६४ घरांची विक्री झाली असून त्यामध्ये अँटॉप हिलच्या सर्व २७ घरांचा समावेश आहे. तसेच सर्वात महागड्या असलेल्या ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील एका घराचा समावेश आहे. दरम्यान सुरुवातीला १० टक्के रक्कम संबंधितांनी भरली असून पुढील तीन महिन्यांत एकूण २५ टक्के रक्कम भरणे बंधनकारक असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com